जगप्रसिद्ध चित्रकार मायकेल एन्जेलो यांच्या ५०० व्या जयंतीनिमित्त त्यांची
अप्रतिम कलाकृती असलेल्या चित्राची चार तिकीटाची मालिका प्रसिद्ध करण्यात आली. या
निमित्ताने या महान कलाकाराचा गौरवही करण्यात आले. चाररंगी छपाईच्या असलेल्या एका
चित्राचे चार भागात तिकीट प्रकाशित करण्यात आले. प्रत्येक तिकीटाची किंमत ५० पैसे
आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा