२० जून १९७५ रोजी ‘वूमन’ आणि ‘वाय. डब्लू. सी. ए.’ या संस्थेच्या गौरवार्थ
तिकीट प्रकाशित करण्यात आले. चार रंगात छापलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे.
‘इंटरनॅशनल कमिशन ऑन इरिगेशन अॅण्ड ड्रेनेज’ यांच्या वर्धापन दिनानिमित्त २८ जुलै
१९७५ रोजी संस्थेचे बोधचिन्ह वापरून तिकीट प्रकाशित करण्यात आले. चार रंगात छपाई
असलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे. ‘सॅटलाईट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपरिमेंट’ यांचे अभिनंदन करण्यासाठी १
ऑगस्ट १९७५ रोजी त्यांचे बोधचिन्ह वापरून तिकीट प्रकाशित करण्यात आले. चार रंगात
छपाई असलेल्या या तिकीटाची किंमत २५ पैसे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा