देशभक्त आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. जाकिर हुसेन यांच्या स्मरणार्थ ११
जून १९६९ रोजी तिकीट प्रकाशित करण्यात आले. सेपिया रंगात छापण्यात आलेल्या या
तिकीटाची किंमत २० पैसे आहे, शेतीच्या अवजारांचे उत्पादक, प्रशिद्ध उद्योगपती
लक्ष्मनराव किर्लोस्कर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने भारत सरकारने २० जून,
१९६९ रोजी लक्ष्मनराव किर्लोस्कर यांचे छायाचित्र आणि शेतीच्या अवजारांचे चित्र
असलेले पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले असून त्यायोगे त्यांना आदरांजली अर्पण
करण्यात आली आहे. काळसर राखाडी रंगात या तिकीटाची छपाई असून त्यांची २० पैसे किंमत
आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा